लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज्यपाल अडले, सरकारही नडले; विधानसभा अध्यक्षपद निवड खोळंबली - Marathi News | The election of the Speaker of the Maharashtra Assembly was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल अडले, सरकारही नडले; विधानसभा अध्यक्षपद निवड खोळंबली

Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र पाठवून अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी घेण्याचे स्पष्ट संकेत दिले.  ...

रामदास कदमांचं भावूक भाषण, विधानपरिषदेत बाळासाहेबांची आठवण - Marathi News | Ramdas Kadam's passionate speech, remembrance of Balasaheb in the Legislative Council | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांचं भावूक भाषण, विधानपरिषदेत बाळासाहेबांची आठवण

''पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून याचा अनुभव घेतला, 52 वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. एक शिवसैनिक, गटप्रमुख ते राज्याचा मंत्री इथपर्यंत मी काम केलं, शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करायला मिळालं हे म ...

Uddhav Thackeray: राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश - Marathi News | CM Uddhav Thackeray has ordered to speed up corona vaccination in all districts of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

'उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार फडणवीसांना द्यावा' - Marathi News | It will take 2-3 months for Uddhav Thackeray to recover, Devendra Fadnavis should be given CM post, Says ramdas athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार फडणवीसांना द्यावा'

मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेत्यांचच नाव घेतलं आहे ...

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू - Marathi News | Beed News; Shivsainik Sumant Ruikar died in karnatak, he was on his way to Tirupati balaji by walking for better health of CM Uddhav Thackeray | Latest beed News at Lokmat.com

बीड :उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडचे सुमंत रुईकर तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी पायी निघाले होते. पण, वाटेत कर्नाटकातील रायचूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. ...

नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात... - Marathi News | Big announcement from Narendra Modi about vaccination, Rajesh Tope says about planning in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या 'बूस्टर डोस' घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | PM Modi announces Booster Dose for Health workers Senior Citizens Reaction CM Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या 'बूस्टर डोस' घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

१० जानेवारीपासून हेल्थवर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. ...

"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..." - Marathi News | The speed of Omicron is worrying, said state health minister Rajesh Tope. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..."

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...