Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या प्रकृती अस्वस्थतेमुळे घरातूनच कामकाज पाहत आहेत. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय. ...
Gopichand Padalkar Warn Uddhav Thackeray: जवळपास साडे तीन हजार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे पडळकर म्हणाले. ...
भाजपच्या आधीपासून शिवसेना ताकदवान होती, याला पुरावा म्हणून संजय राऊत यांनी आर. के. लक्ष्मण यांचे जुने व्यंगचित्र ट्विट केले. त्याला कोण कोणामुळे वाढले, बघा नीट, असा मथळाही दिला होता. ...
Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलेच भडकलेत.. फडणवीसांनी उद्धव यांच्या विधानाची थेट चिरफाड केलेय.. आणि उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत.. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला संबोधित केलं... ...
Chandrakant Patil News : नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते थयथयाट करत आहेत... ...
Devendra Fadnavis News : शिवसेना २५ वर्ष भाजपसोबत युतीत सडली असं शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. आता उद्ध ...