लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंबईत राजकीय उलथापालथ होणार? भाजपाचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार; सेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ! - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election 15 to 20 BJP corporators will join Shiv Sena in December, claims Standing Committee Chairman Yashwant Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत राजकीय उलथापालथ? भाजपाचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार; सेना नेत्याचा दावा

Mumbai Municipal Corporation: पक्ष नेतृत्त्वाच्या मनमानी कारभाराला भाजपाचे काही नगरसेवक कंटाळले असून जवळपास १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.  ...

News & Views Live : मुख्यमंत्रिपदाची चर्चा भाजपच्या फायद्याची? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray - Marathi News | News & Views Live: Discussion of CM post for BJP's benefit? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live : मुख्यमंत्रिपदाची चर्चा भाजपच्या फायद्याची? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray

News & Views Live: मुख्यमंत्रिपदाची चर्चा भाजपच्या फायद्याची? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray #lokmat #maharashtra #politics #Devendrafadnavis #UddhavThackeray ...

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for planning to set up Trauma Care Centers near parking lots, check posts in each city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश

Maharashtra Government News: कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . ...

भोंदूगिरीला प्रबोधनकारांनी लाथाच घातल्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन - Marathi News | Prabhodhankars kicked Bhondugiri says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदूगिरीला प्रबोधनकारांनी लाथाच घातल्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले ...

"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली" - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena over saamna editorial critize bjp fadnavis chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं..."

भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका. पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : भाजप ...

BJP vs Shivsena: भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवतायेत; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | BJP is showing its own inhuman face; Shiv Sena target Devendra Fadnavis, Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवतायेत; शिवसेनेचा घणाघात

Shiv sena Target BJP: भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारून पुढे जायला हवे. ...

Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार! - Marathi News | chitra wagh said the state government has failed the health department exams Confused government! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार!

आरोग्य विभागाच्या (health department) परीक्षा मागील महिन्यात होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षांचा घोळ काही कमी होत नाहीये. ...

सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Centre misusing probe agencies to destabilise non BJP governments says sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. ...