शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?

सिंधुदूर्ग : 'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन 

कोल्हापूर : नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र : आम्ही शत्रू नाही... CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?

कोल्हापूर : ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

महाराष्ट्र : आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळावी: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

महाराष्ट्र : DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा