लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"शिवसेना ठाकरेंची अन् NCP शरद पवारांची..."; भाजपा मंत्र्यांचं विधान, शिंदे-अजितदादांना धक्का? - Marathi News | Some people are trying to get me into the party says Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात घेता का म्हणून काही जण मागे लागलेत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला 

पदे उपभोगणारे विकासाचे प्रश्न उपस्थित करताहेत ...

विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका - Marathi News | Opposition parties to hold Truth March in Mumbai on Saturday against vote rigging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका

मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल. ...

संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut will remain in isolation for 2 months! PM Narendra Modi Tweet Praying for speedy recovery and good health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Waive off farmers loans immediately without delay; Uddhav Thackeray demand to the CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  ...

राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला - Marathi News | Will Raj Thackeray MNS merge with Uddhav Thackeray Sena?; Eknath Shinde Sena leader Raju Waghmare claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला

थोड्याच दिवसांमध्ये मनसे पूर्णपणे उबाठात विलीन होतेय याचा पुरावा समोर आला आहे असं शिंदेसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलं. ...

दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Uddhav Thackeray gets show cause notice from commission investigating Koregaon Bhima violence case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस

१२ सप्टेंबर आणि २७ ऑक्टोबर रोजी दोन वेळा ठाकरे यांना नोटीस पाठविण्यात आली होती ...

कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Koregaon Bhima Commission issues show cause notice to Uddhav Thackeray; orders him to appear on December 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

आयोगाने ठाकरे यांना जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ...

कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र? - Marathi News | No More Gentleman Game When Insults Like Pappu and Crutches Replace Respect in Indian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र?

पूर्वी वाद तीव्र असले, तरी राजकीय नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो याचीच स्पर्धा लागलेली असते. ...