शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : माझी युती ठाकरेंशी, मविआशी नाही म्हणत प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : “… ही युती म्हणते वंचित सोबत किंचित,” भाजपचा जोरदार टोला

पुणे : Exclusive Interview | बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते

मुंबई : शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचे आरोप खोटे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...; संजय राऊतांनी फटकारलं

मुंबई : 'मातोश्री'वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर?

महाराष्ट्र : Ajit Pawar on on Shiv Sena VBA Alliance: त्यात आमच्या नाराजीचा प्रश्नच कुठे येतो? अजित पवारांनी पत्रकारांनाच खडसावलं...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपची साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात, सत्तेसाठी ओवेसींसोबतही जातील”

महाराष्ट्र : मी मुख्यमंत्री होणार नाही हे पहिल्या दिवसापासून माहित होतं, पण शेवटच्या क्षणी...

कोल्हापूर : ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत