शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

महाराष्ट्र : महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे

मुंबई : BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

मुंबई : सुरुवात नानांची, उद्धव ठाकरे यांनी केला शेवट...! सरकारच्या असण्या - नसण्याचा फैसला अखेर झाला

ठाणे : उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

मुंबई : पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट

मुंबई : सत्तासंघर्षाचा सुप्रीम निकाल, सगळं चुकलं, सरकार वाचलं; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा

नाशिक : सर्वांच्या भुवया उंचावल्या! सकाळी निकाल, सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय- नारायण राणे