लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे म्हणाले, आता तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद द्या; अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, विचाराधीन आहे - Marathi News | Uddhav Thackeray said, give him the post of Leader of Opposition in the Legislative Assembly at least now Speaker Narvekar said, it is under consideration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे म्हणाले, आता तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद द्या; अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, विचाराधीन आहे

‘नियुक्तीचा अधिकार अध्यक्षांचा आहे आणि ते निर्णय घेतील’ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच चेंडू टोलावला आहे. ...

"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" LPG टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray Slams Govt Over Gas Shortage Claims 40 percent of Mumbai Restaurants Shut Down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" LPG टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका

गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

अधिवेशन शेवटच्या टप्प्यात, उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, पत्रही दिले; मागणी काय? - Marathi News | In the last phase of the session, Uddhav Thackeray met the Norwegians and also gave them a letter; What are the demands? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन शेवटच्या टप्प्यात, उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, पत्रही दिले; मागणी काय?

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतिम टप्प्यात आलेले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी उद्धवसेनेचे नेतेही उपस्थित होते.  ...

sindhudurg: गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन कुडाळमध्ये उद्धवसेनेची तहसीलदार कार्यालयावर धडक - Marathi News | Uddhav Sena members attack Tehsildar's office in Kudal with gas cylinders on their heads | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg: गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन कुडाळमध्ये उद्धवसेनेची तहसीलदार कार्यालयावर धडक

दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ...

"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | "They Failed, We Delivered!" Sanjay Shirsat Slams Uddhav Thackeray Over Farmer Loan Waiver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर प्रहार! "तुमचा सातबारा कोरा कधी झाला?" ...

उद्धवसेना - मनसेत सारे काही आलबेल; यशवंत किल्लेदार प्रभाग समिती अध्यक्ष  - Marathi News | Uddhav Sena - MNS everything is fine; Yashwant Killedar Ward Committee President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेना - मनसेत सारे काही आलबेल; यशवंत किल्लेदार प्रभाग समिती अध्यक्ष 

पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांसाठी गुरुवारी पहिला टप्पा तर शुक्रवारी  दुसरा टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात सहा प्रभागांसाठी निवडणूक झाल्यानंतर, शुक्रवारी आणखी ६ प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपला आतापर्यंत १७ पैकी एकूण सहा प्रभाग समितींचे अध्यक्ष ...

...अन् अचानक एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे आमने-सामने आले; विधान भवनात नेमके काय घडले? - Marathi News | suddenly eknath shinde and uddhav thackeray came face to face know what exactly happened in the vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् अचानक एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे आमने-सामने आले; विधान भवनात नेमके काय घडले?

Eknath Shinde And Uddhav Thackeray: अर्थसंकल्प सादर होत असताना उद्धव ठाकरे विधिमंडळात उपस्थित होते. ...

"कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान - Marathi News | A budget that take debt and burst crackers Uddhav Thackeray's direct challenge to CM Fadnavis over farmers loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान

"कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत, राज्याचे काही हीत साधले जाईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...