शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा

मुंबई : उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले केदारनाथचे दर्शन; भाविकांनी समर्थनासाठी दिल्या 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा

महाराष्ट्र : 'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

महाराष्ट्र : म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका

मुंबई : 'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

सिंधुदूर्ग : ..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार