शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मुंबई आंदण देणार नाही, १६ डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर धडकणार शिवसेनेचा मोर्चा

मुंबई : कुजबुज! मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला; नेत्यांना खटकले पण उद्धव ठाकरेंना नाही खुपले

महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

मुंबई : वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

राष्ट्रीय : 'आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

मुंबई : तुम्ही आधी एका घरात थांबून हेच माझं घर, हे सांगून दाखवा; ठाकरेंचा मुंडेंना खोचक टोला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या

महाराष्ट्र : आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप