शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “सात जन्म झाले तरी ठाकरे हे फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत”: चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : 'अटल सेतू'वरून श्रेयवादाची लढाई; ५० वर्ष रखडलेला प्रकल्प अखेर कुणी मार्गी लावला?

मुंबई : 'कल्याण लोकसभा बाप की जायदाद असं काहींना वाटतं; उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

कल्याण डोंबिवली : गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील; शिंदे पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांची टीका

महाराष्ट्र : उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही

मुंबई : कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

कल्याण डोंबिवली : 'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

महाराष्ट्र : ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

ठाणे : घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय