लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल - Marathi News | 3 surveys 3 predictions...BJP is the largest party in Mumbai?; EXIT POLL predicts Mahayuti coming to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL

Mumbai Municipal Election 2026 Exit Poll Results: एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. ...

उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं? - Marathi News | The letter regarding postal ballots was inadvertently published, the election returning officer admitted after Uddhav Thackeray objection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?

टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) मतमोजणीच्या दिवशीच करण्यात येणार आहे ...

ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | What kind of democracy is this? Suspend the Election Commissioner immediately; Uddhav Thackeray target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले

आम्ही भाजपाचं कुंभांड फोडतोय. त्यामुळे आम्ही ताठमानेने त्यांच्यासमोर उभं राहतोय. ते जो दरोडा टाकतायेत तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...

नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले... - Marathi News | Maharashtra Municipal Corporation Election 2026 What was the Election Commissioner doing for nine years? Why do they take salary? Uddhav Thackeray got angry... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...

मतदारयादीतील घोळ आणि बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप. ...

"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला - Marathi News | devendra fadnavis on marker pen marking ink for voting raj thackeray uddhav thackeray Some people are starting to prepare for what to blame when the results are out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला

Devendra Fadnavis on marker pen ink for voting: मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या मार्करच्या शाईवरून वादाला फुटलं तोंड ...

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला - Marathi News | political fortunes of the state prominent leaders will be sealed in the EVM machines on Thursday with the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप की अजित पवार याचा होणार फैसला, ठाणे, नवी मुंबईबद्दलही कमालीची उत्सुकता; नागपूर कोणाचा गड, छत्रपती संभाजीनगर शहरावर कोणाचा वरचष्मा राहणार हेही ठरणार, नाशकात राजी नाराजीचा कसा फटका बसणार याकडेही मतदारांचे लक्ष ...

Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election 2026 MNS Bala Nandgaonkar FB emotional post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट

MNS Bala Nandgaonkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याच दरम्यान फेसबुकवरून एक भावुक पोस्ट केली आहे. ...

ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात - Marathi News | This is not a battle for the survival of Marathi people but for the survival of the Thackeray brothers; Eknath Shinde's attack on Uddhav And Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात

केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी महायुती सत्तेत असावी हे उदिष्ट ठेवून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवत आहोत असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. ...