शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...

मुंबई : शिवसेनेतल्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, अयोध्येवरुनच त्यांचा प्लॅन होता की...

महाराष्ट्र : ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली

महाराष्ट्र : उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

महाराष्ट्र : जाहीर सभेत झालेली चूक शरद पवारांनी सुधारली; ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला 'ठेंगा'

महाराष्ट्र : ५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप

महाराष्ट्र : अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?

महाराष्ट्र : मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम

राजकारण : ...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंचं विधान