शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; नाराज होवू नका एकत्र येवून...

ठाणे : केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कल्याण डोंबिवली : लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...

सिंधुदूर्ग : साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा...; दीपक केसरकरांचा पलटवार

ठाणे : उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र : त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मुंबई : केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्...

महाराष्ट्र : मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

महाराष्ट्र : भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; 'त्या' व्हिडीओवरून फडणवीसांचा मविआवर गंभीर आरोप