लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गृहमंत्री शाह यांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फिरविला खासदार नागेश आष्टीकरांना फोन; चर्चांना उधाण - Marathi News | After Home Minister Shah's call, Udhhav Thackeray also called MP Nagesh Ashtikar; sparking discussions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गृहमंत्री शाह यांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फिरविला खासदार नागेश आष्टीकरांना फोन; चर्चांना उधाण

काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार भाजपच्या गळाला लागणार, त्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा होती ...

उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत? - Marathi News | uddhav thackeray meet to matoshree raj thackeray tweet post is it a warning to the mahayuti or a hint of an new equation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. ही फक्त औपचारिकता होती की, हेतूपुरस्सर दिलेले संकेत? ...

राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | After Meet Jayant Patil, MNS Raj Thackeray will guide the workers of Shekap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन

पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.  ...

महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी - Marathi News | Tell me quickly whether there will be a mahavikas aghadi in the municipal elections or not Sharad Pawar group public demand from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची घाई सुरू असली, तरी आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे ...

ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी... - Marathi News | With Raj Thackeray-Uddhav Thackeray coming together, BJP-Eknath Shinde Sena is preparing to contest the elections in Mumbai as a Mahayuti rather than fighting on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...

ठाकरे बंधूंच्या या एकीला शह देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...

अमित शाहांचा ठाकरेंच्या खासदाराला वाढदिवानिमित्त थेट फोन; उद्धव ठाकरेंसाठी पोस्टवरुन शुभेच्छा नाही - Marathi News | Union Home Minister Amit Shah has called Hingoli UBT MP Nagesh Patil Ashtikar wished him a happy birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांचा ठाकरेंच्या खासदाराला वाढदिवानिमित्त थेट फोन; उद्धव ठाकरेंसाठी पोस्टवरुन शुभेच्छा नाही

ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले - Marathi News | upcoming mumbai municipal elections raj thackeray and uddhav thackeray alliance talks heat up again thackeray brothers meet joining party members get on hold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

Maharashtra Politics: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे-उद्धवसेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची, याकडे आयाराम-गयारामांचे लक्ष लागले आहे. ...

राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद - Marathi News | mns chief raj thackeray reach at matoshree to wish uddhav thackeray birthday and talks of reunion begun again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. ...