लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Mumbai: एकत्रीकरणामुळे उद्धवसेना गमावणार एक प्रभाग समिती? - Marathi News | Andheri Politics Heats Up: Proposed Merger of K-North and K-South Committees Sparks Controversy in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्रीकरणामुळे उद्धवसेना गमावणार एक प्रभाग समिती?

अंधेरीतील 'के-पूर्व' विभागाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. के-उत्तर आणि के-दक्षिण समित्या एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यामुळे उद्धवसेनेला एका समितीवरील सत्ता गमवावी लागण्याची चिन्हे आहेत. ...

मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग - Marathi News | bmc mayor election 2026 will shiv sena uddhav thackeray group also field candidates for the posts of mumbai mayor and deputy mayor meeting likely to be held on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग

BMC Mayor Election 2026: उद्धवसेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिल्यास या निवडीतील चुरस वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, उद्धवसेनेच्या पदरात काय? वडेट्टीवार स्पष्टच बोलले - Marathi News | Congress's power formula for Chandrapur Municipal Corporation has been decided, what is in the hands of Uddhav Sena? Vadettiwar spoke clearly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, उद्धवसेनेच्या पदरात काय? वडेट्टीवार स्पष्टच बोलले

चंद्रपूर महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर या संघर्ष उफाळून आला. हा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीत त्यावर तोडगा काढण्यात आला.  ...

"गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते", ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा, सर्वांसमोर दिली ऑफर - Marathi News | "If I had missed the train, I would have been in the cabinet", Eknath Shinde's meeting for Thackeray's MLA, made an offer in front of everyone | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते", ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा, सर्वांसमोर दिली ऑफर

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेत आहेत. बार्शीत शिंदेंनी उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी सभा घेतली.  यावेळी शिंदेनी सोपलांना थेट ऑफर दिली.  ...

मंत्री नितेश राणेंच्या निधीवाटपावरील विधानावर उद्धवसेना आक्रमक; थेट राज्यपालांना लिहिलं पत्र - Marathi News | Uddhav Thackeray Shivsena Sena aggressive on Minister Nitesh Rane statement on fund allocation; wrote a letter directly to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री नितेश राणेंच्या निधीवाटपावरील विधानावर उद्धवसेना आक्रमक; थेट राज्यपालांना लिहिलं पत्र

ही विधाने केवळ राजकीय वक्तव्य नसून सार्वजनिक पदाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक दबाव टाकल्याची उघड कबुली आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हटलं. ...

"मशाल चिन्ह दिसलं की निधी कमी करून टाकतो", मंत्री नितेश राणे यांचे ठाकरेंना डिवचणारे विधान - Marathi News | "We reduce funds when we see the torch symbol", Minister Nitesh Rane's statement that angers Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"मशाल चिन्ह दिसलं की निधी कमी करून टाकतो", मंत्री नितेश राणे यांचे ठाकरेंना डिवचणारे विधान

Nitesh Rane Uddhav Thackeray: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होईल असे विधान केले आहे. ठाकरेंना डिवचताना आपण उद्धवसेनेच्या सरपंचांचा निधी कमी करतो, असे म्हटले आहे.  ...

ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसेकडून तरुणाला चोप, अर्धनग्न करून काढली धिंड! - Marathi News | Abusing Thackeray Brothers for Views Costs Dearly; MNS Workers Parade Youth in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसेकडून तरुणाला चोप, अर्धनग्न करून काढली धिंड!

Nala Sopara: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांना मनसैनिकांनी सणसणीत चपराक लगावली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या सूरज शिर्के या तरुणाला नालासोप ...

"ते दीर्घद्वेषी नव्हते, ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते", उद्धव ठाकरे अजित पवारांच्या निधनाने भावूक - Marathi News | "He was not a long-suffering person, I did not think he would leave so prematurely", Uddhav Thackeray emotional over Ajit Pawar's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते दीर्घद्वेषी नव्हते, ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते", उद्धव ठाकरे अजित पवारांच्या निधनाने भावूक

Uddhav Thackeray on Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू महाराष्ट्राला चटका लावून गेली. त्यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.  ...