शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : कर्नाटकमध्ये झालेला प्रकार मान्य आहे का?, उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी - बावनकुळे

पुणे : आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : “आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

पुणे : उद्धव ठाकरे यांना भाजपची दारे खुली; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

पुणे : कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य

फिल्मी : 'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

यवतमाळ : कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो - खासदार अरविंद सावंत 

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नांदेड : नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल!

अमरावती : शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप