शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : Nashik: आमदार, खासदार पक्ष सोडूनच ठाकरे यांना शुभेच्छा देताहेत! गिरीश महाजनांचा खोचक टोला

मुंबई : एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता..., उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मुंबई : 'सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...”

महाराष्ट्र : “गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही”; ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर टीका

मुंबई : 'स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक, यापुढे काळजी घेणार'; संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का, फायरब्रँड प्रवक्त्या मनिषा कायंदे शिंदे गटात जाणार 

कल्याण डोंबिवली : खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ठाणे : ठाण्यात पुन्हा राजकारण पेटलं; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण

मुंबई : मुस्लीम तुष्टीकरणाचे कॉंग्रेसचे हे धोरण उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? - भाजपा