शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सिंधुदूर्ग : बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणायचं अन्..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिक : राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : मोदी दर सहा दिवसाला इकडे, पण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : 'लबाड राहुल नार्वेकर, इथे येऊन बघा आणि शिवसेना कुणाची ते सांगा', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पुणे : Pune: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली

नाशिक : राम की बात झाली, आता काम की बात करा; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान

महाराष्ट्र : “मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

नाशिक : शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही

नाशिक : प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी, नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

पिंपरी -चिंचवड : नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका