शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos

पुणे : PHOTOS | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात पुण्यात कडकडीत बंद; पाहा फोटो

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident: विनायक मेटे अपघात: उदयनराजेंनी वर्मावर बोट ठेवले; सांगितली एक्स्प्रेस वेवरील मोठी चूक

महाराष्ट्र : ‘आमच्या सुख-दु:खात नेहमी मला साथ…’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे : Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या भेटीगाठी, लष्करप्रमुखांनाही दिलंय निवेदन साताऱ्यासाठी

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

महाराष्ट्र : हे आहेत राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदार!

महाराष्ट्र : सातारचे बाळासाहेब तर मुंबईचे मोदी; पहा प्रचारावेळचे काही आगळेवेगळे फोटो