शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 9:12 PM

1 / 5
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या संस्थेने राज्यातील ४८ खासदारांची आर्थिक परिस्थितीचा अहवाल तयार केलाय. यामध्ये राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदारांची माहिती आहे, या पहिलं नावं आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले त्यांची संपत्ती आहे १४० कोटी रुपये
2 / 5
दुसऱ्या नंबरवर आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संपत्ती आहे १२७ कोटी रुपये
3 / 5
तिसऱ्या नंबरवर आहेत माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांची संपत्ती आहे १०२ कोटी रुपये
4 / 5
चौथ्या क्रमांकावर आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, त्यांची संपत्ती आहे ६२ कोटी रुपये
5 / 5
पाचव्या क्रमांकावर आहेत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे भाजपाचे खासदार सुनील मेंढे, त्यांची संपत्ती आहे ४१ कोटी रुपये
टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSupriya Suleसुप्रिया सुळेMember of parliamentखासदार