उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...
MarathaReservation:मराठा आरक्षणाचा लवकरच निर्णय होईल. त्यासाठी तोडफोड आणि आत्महत्या नको, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच जो आरक्षणासाठी जीव देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंच्या बोलण्यातून दिसून आला. ...
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ...