लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंना निवडून आणू, त्यांनी रिपाइंत यावं; रामदास आठवलेंची ऑफर - Marathi News | Ramdas Athavale offers Udayanraje bhosale to join RPI for lok sabha candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंना निवडून आणू, त्यांनी रिपाइंत यावं; रामदास आठवलेंची ऑफर

सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. ...

चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच - Marathi News | It will be discussed! After the meeting of the NCP, discuss on Udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच

खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे ...

उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्... - Marathi News | Udayanraje wants to contest Loksabha election from satara but.... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्...

राष्ट्रवादीची उमेदवार चाचपणीची आढावा बैठक मुंबईत सुरु होती. मात्र, उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा पत्ताच माहीत नव्हता. शेवटी त्यांना फोनवरून मार्ग सांगण्यात आला. अखेर बैठक संपल्यानंतर उदयनराजे कार्यालयात पोहोचले. ...

दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी : कोल्हापूर-सातारामधील चित्र - Marathi News | Pawar's headache in both candidates: Picture of Kolhapur-Satara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी : कोल्हापूर-सातारामधील चित्र

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष ...

Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार - Marathi News | Rafale Deal : no objection for only telling rafael price : Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार

उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणत्याही नेत्याची मागणी नाही. ...

'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू' - Marathi News | Udayan Rajan is not opposed to anyone, will soon announce final decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू'

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमांत आल्या होत्या. ...

उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा... - Marathi News | Udayanraje immediately came to Pune, but Sharad Pawar said, wait a bit ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासाठी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. ...

सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही - Marathi News | Satara: There is no discussion about Loksabha in Baramati for hindrance of NCP: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. हा वाद थोपविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीत आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन ...