उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली ...
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध गट एकवटल्याचे चित्र सध्या आहे. या पार्श्वभूमीवर आपलेही अन्य पक्षात मित्र असल्याचा उदयनराजेंचा इशारा खरा ठरतोय. ...
उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे ...
राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. ...
सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. ...
खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे ...
राष्ट्रवादीची उमेदवार चाचपणीची आढावा बैठक मुंबईत सुरु होती. मात्र, उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा पत्ताच माहीत नव्हता. शेवटी त्यांना फोनवरून मार्ग सांगण्यात आला. अखेर बैठक संपल्यानंतर उदयनराजे कार्यालयात पोहोचले. ...