लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
भाजपमधील 'या' खास व्यक्तीच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश ? - Marathi News | UdayanRaje's BJP entry in the presence of this 'special' person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमधील 'या' खास व्यक्तीच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश ?

भाजप प्रवेशासंदर्भात शुक्रवारी उदयनराजे यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ...

सध्याचे राजकारण पाहता, संन्यासच घ्यावासा वाटतो - उदयनराजे भोसले - Marathi News | Looking at current politics, want to retire - Udayan Raje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याचे राजकारण पाहता, संन्यासच घ्यावासा वाटतो - उदयनराजे भोसले

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली. ...

जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण?; भाजपा प्रवेशावर उदयनराजेंच्या उत्तराने सगळेच अचंबित - Marathi News | A different turn of politics in the Satara district ?; Everyone is shocked at Udayan Raje's answer to BJP's entry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण?; भाजपा प्रवेशावर उदयनराजेंच्या उत्तराने सगळेच अचंबित

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा मतदारसंघातून उदयनराजे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ...

संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे ! - Marathi News | What did Udayan Raje say after meeting with Sambhaji Bhide! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे !

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर आहेत. आता उदयनराजेही त्याच मार्गाने निघाले आहेत. ...

उदयनराजे, रामराजेंनी शिवस्वराज्य यात्रेकडे फिरवली पाठ - Marathi News | Udayan Raje, Ram Raja has skip Shiva Swarajya Yatra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रामराजेंनी शिवस्वराज्य यात्रेकडे फिरवली पाठ

भाजपच्या कमळाची साताऱ्यातील राजेंना पडली भुरळ! ...

उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी - Marathi News | Udayanraje Maharaj 'not reachable' to visit Shivsvarajya yatra of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केल्यानंतर, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच या यात्रेचे ब्रँड अॅम्बेसिडर केले होते. ...

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ - Marathi News | NCP neta Running after Shiv Sena, bjp's play | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर ...

उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको ! - Marathi News | BJP people want Udayan Rajan; Don't think supporters! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

ल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावरून उदयनराजे ...