लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'साताऱ्यातून शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या, सर्व प्रश्न मिटतील' - Marathi News | 'Not Oppose Sharad Pawar from Satara and take Udayan Raje to Rajya Sabha, all questions will be erased Says Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'साताऱ्यातून शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या, सर्व प्रश्न मिटतील'

शरद पवारांसोबत उदयनराजेंनी कायम राहावं ही आमची तळमळ होती ...

उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी... - Marathi News | To remove Udayan Raje's displeasure ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी...

विधानसभा निवडणुकीसोबत सातार लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते. ...

आली रे आली आता आपली बारी आली.. - Marathi News | It was your turn now it is your turn .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आली रे आली आता आपली बारी आली..

क-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसोबत फिरले, सभा घेतल्या; पण भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजेंनी चव्हाण यांच्यावरच जोरदार टीका केल्याने ते आता त्यांना मदत करतील, असे काही वाटत नाही. याठिकाणी अतुल भोसले यांनाच त्यांची मदत होईल. त्यामुळे ...

उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

सरकार उदयनराजे भोसले यांची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रतील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. मात्र त्यांना ... ...

अजब मागणी: उदयनराजेंना हवाय पवारांचा दिल्लीतील बंगला अन् गाडी - Marathi News | Udayan Raje Differently Demand in satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजब मागणी: उदयनराजेंना हवाय पवारांचा दिल्लीतील बंगला अन् गाडी

विधानसभा निवडणुकीनंतर आज सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. ...

साठ वर्षांची मैत्री : प्रतिष्ठेच्या लढाईत श्रीनिवास पाटील खंबीरपणे पवारांसोबत - Marathi News | Sixty years of friendship: Srinivas Patil with Pawar in the battle of dignity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साठ वर्षांची मैत्री : प्रतिष्ठेच्या लढाईत श्रीनिवास पाटील खंबीरपणे पवारांसोबत

माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर - Marathi News | Udayan Raje stylish answer to Shiv Sena's criticism of 'collar style | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर

कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यासंदर्भातही त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता टोला लगावला. ...

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू'' - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली. ...