लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
तुमचा आमचा पंगा आहे तो पक्ष म्हणून; पण तुम्ही वंशजापर्यंत कुठे पोहोचलात? - Marathi News | Let us have your fight as a party; Where did you get the descendant: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा आमचा पंगा आहे तो पक्ष म्हणून; पण तुम्ही वंशजापर्यंत कुठे पोहोचलात?

"संजय राऊत चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे हे कळत नाही ...

उदयनराजेंच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच! जितेंद्र आव्हाड यांची खरमरीत टीका - Marathi News | The feudalism in the head of UdayanRaje: Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच! जितेंद्र आव्हाड यांची खरमरीत टीका

लोकशाही समजून घेण्याच्या ते सध्या मूडमध्ये नाही... ...

उद्धवजी ; राऊतांना आवरा नाहीतर आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ : मराठा क्रांती ठाेक माेर्चा - Marathi News | stop raut from speaking controversial ; maratha kranti thok morcha to CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवजी ; राऊतांना आवरा नाहीतर आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ : मराठा क्रांती ठाेक माेर्चा

संजय राऊत यांच्या उदयनराजेंवरील वक्तव्याचा मराठा क्रांती ठाेक माेर्चाच्यावतीने निषेध करण्यात आला. ...

'वारसांच्या वादात पडायचं नाही, आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही'  - Marathi News | 'Don't want to get into heirloom in dispute on shivaji maharaj, prakash ambedkar says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वारसांच्या वादात पडायचं नाही, आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही' 

शिवाजी महाराजांबद्दलचं स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला ...

गादीचे वारस वेगळे, रक्ताचे वारस वेगळे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून संजय राऊतांचे समर्थन  - Marathi News | senior NCP leader Nawab Malik support Sanjay Raut's Statement on Udayanraje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गादीचे वारस वेगळे, रक्ताचे वारस वेगळे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून संजय राऊतांचे समर्थन 

शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. ...

गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी - Marathi News |  Announcement against Udayan Raje supporters against Satara Bandh, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरूवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ...

Satara Band : राऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; उदयनराजे भोसले समर्थकांकडून सातारा बंद - Marathi News | Satara closed by Udayan Raje supporters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Band : राऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; उदयनराजे भोसले समर्थकांकडून सातारा बंद

Satara Band : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. ...

राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...