लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाही, सातारा कोर्टाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Satara court remanded Gunratna Sadavarte for 4 days police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाही, सातारा कोर्टाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी

Gunratna sadavarte : खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते. ...

'उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले ते तपासले पाहिजे', जयंत पाटलांचा सणसणीत टोला - Marathi News | NCP Leader Jayant Patil Slaps Udayanraje Bhosale On Statement On Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले ते तपासले पाहिजे', जयंत पाटलांचा सणसणीत टोला

Jayant Patil : उदयनराजे भोसले यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया - Marathi News | BJP MP Udayanraje Bhosale reaction to the attack on Sharad Pawar's house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; खासदार उदयनराजेंची प्रतिक्रिया

आज जे सत्तेत आहेत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यांचा विसर सरकारला पडला आहे असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. ...

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात - Marathi News | Kolhapur North by election Meetings of former Chief Minister Devendra Fadnavis, MP Udayan Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

कोल्हापूर : ‘ कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ ... ...

उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला, म्हणाले,' मनात खोट असणारेच गरळ ओकतायत, त्यांची अवस्था खाई त्याला खवखवे अशीच' - Marathi News | Udayan Raje's Criticize to Shivendra Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला, म्हणाले,' मनात खोट असणारेच गरळ ओकतायत, त्यांची अवस्था...'

Satara Politics News: खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ...

"म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला - Marathi News | Satara Politics Shivendrasinharaje Bhosale Slams Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

Shivendrasinharaje Bhosale And Udayanraje Bhosale : आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याचं नियोजन करा" अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...

कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे - Marathi News | Udayan Raje support for setting up a bench of Mumbai High Court at Kolhapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे

सातारा : ‘कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला लढा हा ... ...

सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MP Udayan Raje took the steering wheel of the rickshaw and hit the round | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल

कधी डंपर तर कधी जेसीबी तर कधी धूम स्टाईल बाईक आणि सुसाट कार चालवताना याआधीही उदयनराजेंना पाहिले आहे ...