लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल - Marathi News | NCP leaderJitendra Awhad criticizes BJP leader Udayanraje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल

हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास आहे. ...

'होय शरद पवार हे जाणता राजाच': जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad criticizes Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'होय शरद पवार हे जाणता राजाच': जितेंद्र आव्हाड

उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला ...

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला - Marathi News | Rename to Shiv Sena As Thackeray Sena ! UdayanRaje's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला

स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता, उदयन राजेंचा संतप्त सवाल ...

जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका - Marathi News | Shivaji Maharaj is only janta raja ; Udayan Raja criticizes Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

उदयन राजे शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ? ...

खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो; उदयनराजेंचं 'मिशन' ठरलं! - Marathi News | gave resignation for people says bjp leader Udayanraje Bhosale slams shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो; उदयनराजेंचं 'मिशन' ठरलं!

माजी खासदार उदयनराजेंकडून शिवसेनेचा खरपूस समाचार ...

छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे - Marathi News | Nobody compare with Chhatrapati Shivaji Maharaj: Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे

उद्यन राजे भाेसले यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जाेरदार टीका केली. ...

... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप - Marathi News | MP Amol Kolhe from the controversy over his book on Modi with shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप

भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक ...

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावर उदयनराजेंची सडेतोड भूमिका - Marathi News | The role of Udayan Raje bhosale in the book 'Aaj ke Shivaji-Narendra Modi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावर उदयनराजेंची सडेतोड भूमिका

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावर बंदी ...