लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले - Marathi News | If a criminal commits a crime shoot him on the spot says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले

पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे ...

महाराणी येसूबाईंच्या समाधीचा विकास साधणार : उदयनराजे - Marathi News | Maharani Yesubai Samadhi will be developed says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांचा सातारा दौरा, उदयनराजे म्हणाले, भविष्यात..

उद्योजकांनी ‘टाटा’ ग्रुपचा आदर्श घ्यावा ...

शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट - Marathi News | A National Memorial of Shivaji Maharaj should be erected in Delhi mp Udayanraje Bhosale met Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. ...

टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात - Marathi News | How did toll booth operators come into the royal family? Shivendrasinhraje Bhosale's criticism of Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात

मिशा काढीन, भुवया काढीन असे डायलॉग मारण्यापलीकडे काही काम उरलेले नाही ...

आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली - Marathi News | My path is different in the upcoming elections, BJP Shivendra Singh Bhosale Reaction on Udayanraje Bhosale Criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली

कदाचित हळूहळू आता उदयनराजेंची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे असा टोला आमदार शिवेंद्रराजेंनी लगावला.  ...

"तर मिशीच काय... भुवया पण काढून टाकेन..."; उदयनराजे भोसलेंनी दिलं चॅलेंज - Marathi News | not only moustache I will also remove the eyebrows Udayanraje Bhosale gave challenge on camera | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"तर मिशीच काय... भुवया पण काढून टाकेन..."; उदयनराजे भोसलेंनी दिलं चॅलेंज

"तुम्ही दिवस, वार, वेळ ठरवून समोरासमोर या" ...

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत साताऱ्यात कामांचा धडाका, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे दोघेही सक्रिय  - Marathi News | Development works started in Satara, Udayanaraje-Shivendrasimharaje are both active | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत साताऱ्यात कामांचा धडाका, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे दोघेही सक्रिय 

केलेल्या कामांचे भले मोठे फ्लेक्स शहरात झळकत आहेत ...

उदयनराजेंच्या भित्तीचित्रावरील वाद सीमावादापेक्षा गहन प्रश्न, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला  - Marathi News | Controversy over Udayanraj mural is a deeper question than borderism says Shivendra Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या भित्तीचित्रावरील वाद सीमावादापेक्षा गहन प्रश्न, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला 

हा निव्वळ बालिशपणा ...