शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

सोलापूर : अजितदादादा; सांगा ना महाविद्यालयीन शिक्षकेतरांना कधी देणार सातवा वेतन आयोग

रत्नागिरी : ..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

पुणे : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढील परीक्षा ऑफलाईन?

रत्नागिरी : कलाप्रेमींना, कलाकारांना मानाची वागणूक द्या - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी महाराष्ट्रातील सुंदर शहर बनेल, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून एनओसी मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना 

रत्नागिरी : मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

मुंबई : Jawaharlal Nehru Library:लोकमत इम्पॅक्टः कोट्यवधींच्या पुस्तकांना वाळवी; मंत्री उदय सामंतांकडून अभियंत्यांची कानउघाडणी

पुणे : 'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला