लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
अंधेरीतील निकालानंतर उदय सामंत यांचे मोठे विधान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला | Uday Samant | Maharashtra - Marathi News | After the result in Andheri, Uday Samant's big statement, advised self-reflection Uday Samant | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरीतील निकालानंतर उदय सामंत यांचे मोठे विधान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला | Uday Samant | Maharashtra

अंधेरीतील निकालानंतर उदय सामंत यांचे मोठे विधान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला | Uday Samant | Maharashtra ...

गुवाहाटीला गेलो नसतो तर आज पालकमंत्री नसतो, मंत्री उदय सामंतांची मिश्किल टोलेबाजी - Marathi News | If he had not gone to Guwahati, there would be no guardian minister today says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुवाहाटीला गेलो नसतो तर आज पालकमंत्री नसतो, मंत्री उदय सामंतांची मिश्किल टोलेबाजी

खोका उघडून बघा नाहीतर उगाचच गैरसमज निर्माण होतील, असा मिश्किल टोलाही विरोधकांना लगावला ...

"अंधेरीतील NOTA ची मतं पाहून सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवं" - Marathi News | "All political parties should do self-reflection after NOTA votes in Andheri", Says Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अंधेरीतील NOTA ची मतं पाहून सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवं"

याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली. तसेच, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे.  ...

संगणक परिचालकांच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास मंत्र्यांसमवेत चर्चा करणार : मंत्री सामंतांचे आश्वासन - Marathi News | Will discuss the issue of computer operators with the Rural Development Minister, Industry Minister Uday Samant assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगणक परिचालकांच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास मंत्र्यांसमवेत चर्चा करणार : मंत्री सामंतांचे आश्वासन

संगणक परिचालकांना तुटपूंज्या मानधनातच गुजराण करावी लागत आहे. ...

महाराष्ट्रात लवकरच हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Hydrogen policy to be announced soon in Maharashtra Industry Minister Uday Samant gave the information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्रात लवकरच हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

रत्नागिरी : अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पॉलिसी ... ...

रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश - Marathi News | Take action to speed up the work of Ratnagiri Bus Stand, Instructions of Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश

मंत्री सामंत यांनी रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली ...

'कार्तिकी एकादशी' निमित्त उदय सामंतांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन - Marathi News | On the occasion of 'Kartiki Ekadashi', Uday Samanta visited Panduranga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कार्तिकी एकादशी' निमित्त उदय सामंतांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आज, शुक्रवार (दि.४) रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. ...

‘मविआ’च्या काळातील उद्योगांवर श्वेतपत्रिका; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घाेषणा - Marathi News | White Paper on Industry in the mahavikas aghadi govement; Announcement of Industries Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मविआ’च्या काळातील उद्योगांवर श्वेतपत्रिका; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घाेषणा

राज्यात उद्योगांबाबत नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. ...