शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री होताच बंडखोर आमदार उदय सामंतना पहिलं गिफ्ट, एकनाथ शिंदेचे मानले आभार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : राज्यसभेत सेनेचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घटक पक्षांचा प्रयत्न, उदय सामंत यांचा मोठा आरोप

मुंबई : Uday Samant: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाले, शिवसेना सोडली का? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

सिंधुदूर्ग : सामंत-केसरकर शिंदेंच्या गोटात; आमदार वैभव नाईक म्हणाले...

महाराष्ट्र : पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडे आणखी एक खातं; फेरवाटपात CM कडून अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : Uday Samant: शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये

मुंबई : संजय राऊत तोंड उघडतात अन् शिवसेना एक आमदार कमी होतो, भाजपचा टोला

महाराष्ट्र : शिवसेनेला आणखी एक धक्का; मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना

रत्नागिरी : 'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

रत्नागिरी : विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत