लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
रत्नागिरीत फेब्रुवारीमध्ये रोजगार महोत्सव, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Employment Festival in February in Ratnagiri, Industries Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत फेब्रुवारीमध्ये रोजगार महोत्सव, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि त्यांना लागणारे मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्याचे काम सुरु ...

नाशिकच्या उद्योजकांना मोठा दिलासा, दुहेरी फायर सेस आजपासून बंद - उदय सामंत - Marathi News | Big relief for entrepreneurs of Nashik, double fire cess closed from today - Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या उद्योजकांना मोठा दिलासा, दुहेरी फायर सेस आजपासून बंद - उदय सामंत

Uday Samant : नाशिक जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ...

Maharashtra- Karnatak Border Dispute: मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: Belgaon border issue Eknath Shinde to meet Karnataka's CM Basavraj Bommai; Talk on the phone, said Uday Samant after meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा

Belgaum Border Issue: शरद पवार यांनी आता मीच बेळगावला येईन असा इशारा दिला होता. यानंतर तातडीने महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची बैठक बोलावली होती.  ...

'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा  - Marathi News | 'This Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj; Shinde group's Minister Uday Samant warning to Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा 

शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. ...

आम्हीही कलाकार, सहा महिन्यांपूर्वी आमची कला दाखविली; मंत्री उदय सामंतांची मिश्किल टीपणी - Marathi News | We artists too, showed our art six months ago says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आम्हीही कलाकार, सहा महिन्यांपूर्वी आमची कला दाखविली; मंत्री उदय सामंतांची मिश्किल टीपणी

चिपळूणमध्ये लोककला महोत्सव होत आहे, या महोत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करीन ...

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत - Marathi News | The district will soon get the results of the Guwahati tour says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम ...

रत्नागिरीतील क्रांतीनगर येथील ११६ घरांच्या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ, रहिवाशांना मोठा दिलासा - Marathi News | Extension of lease agreement for 116 houses at Krantinagar in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील क्रांतीनगर येथील ११६ घरांच्या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ, रहिवाशांना मोठा दिलासा

मंत्री सामंत यांनी तत्काळ या प्रश्नाचे गांभीर्य ओळखत मुंबईत मंत्रालय येथे बैठक आयोजित केली. ...

मोठे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? शाेधणार निवृत्त न्यायमूर्तींची समिती - Marathi News | Why did major projects go out of state? Committee of Retired Judges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? शाेधणार निवृत्त न्यायमूर्तींची समिती

६० दिवसांत देणार अहवाल, दोषारोपही सिद्ध करणार ...