लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत - Marathi News | Friendship Act to allow fast-track industries passed in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत

विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला. ...

उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश - Marathi News | Guardian Minister Uday Samant's order to solve the problem of water supply in Uran city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. ...

‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन - Marathi News | Industry white paper in 15 to 20 days; New deadline of Industry Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन

 पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल.  ...

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली - Marathi News | Ratnagiri Guardian Minister Uday Samant administration showed the banana basket | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर ...

उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार - Marathi News | Will Bhaskar Jadhav fight against Udaya Samant, In the upcoming assembly elections, there will be a colorful fight in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान ...

५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल - Marathi News | Former MP Raju Shetty criticized Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. ...

महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही - Marathi News | Maharashtra stands firmly behind the border; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही

अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन ...

'आज आम्हाला न्याय मिळाला, बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्या बाजूने'- शंभूराज देसाई - Marathi News | ShivSena News: 'Today we got justice, Balasaheb's blessings are on our side' - Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आज आम्हाला न्याय मिळाला, बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्या बाजूने'- शंभूराज देसाई

'बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आम्ही निघालो होतो.'-उदय सामंत ...