उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला. ...
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल. ...
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. ...