लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
संभाजीराजे, पालकमंत्र्याची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप - Marathi News | Sambhaji Raje, Guardian Minister Uday Samant Speed Boat Hits Jetty Pillar; Both are Safe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संभाजीराजे, पालकमंत्र्याची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप

पालकमंत्री सामंत यांची स्पीड बोटमध्ये अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी त्यांची बोट बंद पडली होती.  ...

रत्नागिरीत ई-व्हेइकलचा कारखाना उभारणार, उद्याेगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | An e-vehicle factory will be set up in Ratnagiri, Industry Minister Uday Samanta gave the information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ई-व्हेइकलचा कारखाना उभारणार, उद्याेगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर ...

मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले... - Marathi News | Minister Uday Samant along with MLA Bharat Gogavle Meeting of NCP President Sharad Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले...

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत , आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ... ...

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत  - Marathi News | Government is strong, Minister Uday Samant expressed his opinion regarding mid-term elections in the state | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत 

जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते ...

राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना?, मंत्री उदय सामंतांचा मिश्लिक प्रश्न  - Marathi News | Raut is the newsbulletin, Minister Uday Samant difficult question | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना?, मंत्री उदय सामंतांचा मिश्लिक प्रश्न 

राऊत म्हणजे नेमके कोण? ...

‘प्रकल्पाच्या न वापरलेल्या जमिनींचे धोरण आणणार’, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Industry Minister Uday Samant's information will bring policy of unused land of the project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘प्रकल्पाच्या न वापरलेल्या जमिनींचे धोरण आणणार’, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली. ...

एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटॅलाइट मॅपिंग करणार! - Marathi News | H will do satellite mapping of unauthorized constructions in the western sector! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटॅलाइट मॅपिंग करणार!

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा ...

नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश - उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Inclusion of Kolhapur in new IT policy, Industry Minister Uday Samant testimony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश - उद्योगमंत्री उदय सामंत

नवीन आयटी सेंटर उभारणी करण्याबाबत धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू ...