लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Advisers should consider how many MLA, MP of their party; minister Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले ...

उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...” - Marathi News | uday samant meet ncp chief sharad pawar over ratnagiri barsu refinery project row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...”

Ratnagiri Barsu Refinery: शरद पवारांना भेटायचे हे आधीच ठरले होते. त्यानुसार चर्चा केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. ...

रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Maharashtra Day in Raigad in excitement; Hoisting of the flag by Guardian Minister Samant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. ...

..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ..Only then the refinery project will be done in Barsu, Minister Uday Samant clearly said | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

खोदकाम केवळ माती परीक्षणासाठीच ...

कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला - Marathi News | Don pay attention to Konkan, Criticism of Raju Shetty without naming Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला

खासदार विनायक राऊत यांना अटक झाली, त्यानंतर आंदोलन शांत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईत आणि कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आंदाेलन पेटवण्यात आले ...

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Government officials who take land in Barsut will be investigated, Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट ...

७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन - Marathi News | More than 70 percent of farmers support Barsu Refinery, villagers should maintain peace; Chief Minister Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. ...

"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..." - Marathi News | Uddhav Thackeray sends letter to center without considering villagers of Barsu Says Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..."

माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले. ...