उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Nagpur News राजकारणात काम करणारे देखील उत्तम कलाकार आहेत आणि तुम्ही हे पाहतच आहात. यावर तुम्ही ‘सुरत ते गुवाहाटी’ हे पुस्तकही लिहू शकता, अशी फटकेबाजी राज्याचे उद्याेग मंत्री व अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या मंच ...
Nagpur News आजवर राज्य सरकारने विविध उद्योगांशी २ लाख २३ हजार ३२७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. यापैकी तब्बल ६० हजार ४८५ कोटी रुपयांचे करार विदर्भातील आहेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, राजीनामा देणार अशा चर्चा होत आहेत. यावर शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. ...