लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण... - Marathi News | Rohit Pawar's entry wearing MIDC t-shirt, industry minister also liked it, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण...

आमदार पवार यांनी उद्योगमंत्र्यांसमवेतच विधानसभेत एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, त्यांच्या अंगावर हाच नाविण्यपूर्ण जॅकेट होता ...

गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश - Marathi News | Include the names of project victims of Gothne in Ratnagiri in the collection list, Minister Uday Samant orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे संकलन यादीत समावेश करावीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी ... ...

चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई - Marathi News | Guardian Minister Uday Samanta's visit to Chanderai flood victims; Shopkeepers, tapri holders will get compensation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ...

रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा - Marathi News | Rohit Pawar's agitation on Karjat Jamkhed's MIDC, Uday Samant assured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत याप्रश्नी तोडगा काढला ...

इर्शाळवाडीत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय, पुढे काय? Search and rescue calls off in Irshalwadi - Marathi News | Decision to stop exploration in Irshalwadi, what next? Search and rescue calls off in Irshalwadi | Latest raigad Videos at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय, पुढे काय? Search and rescue calls off in Irshalwadi

इर्शाळवाडीत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय, पुढे काय? Search and rescue calls off in Irshalwadi | AM4 ...

रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत - Marathi News | We will face all the elections in Ratnagiri with Mahayutti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शिवसेनेची बैठक ...

रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | Disaster Management Cell in Ratnagiri to be updated saya Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत

१ कोटी रुपयांची तरतूद करणार ...

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत - Marathi News | New Survey of Crack Affected Villages in Ratnagiri District says Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण  ...