उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Kolhapur: जीएसटीची वसुली एमआयडीसीमार्फतच झाली नसल्यामुळे हा चुकीचा भुर्दंड भरणार नाही, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली आहे. हा विषय सोडवण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली असून त्याचा अहवाल येईपर्यंत धीर धरा, तोपर्यंत जीएसटी भरु नका असा सल्ला उद्योग मंत् ...
आम्ही गद्दार होतो, खोकेवाले होतो असं म्हणता, आता अजित पवार आमच्यासोबत आलेत. तुमच्यात हिंमत असेल तर अजित पवार गद्दार, खोकेवाले म्हणून दाखवा असं आव्हानही मंत्री सामंतांनी दिले आहे. ...
या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...
मुंबई महापालिका रुग्णसेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, असे सांगत आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. ...