शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : ..म्हणून मंत्री सामंतांची भेट घेतली; गद्दारी आमच्या रक्तात नाही, सचिन कदमांनी स्पष्ट केली भूमिका

रत्नागिरी : लंडनच्या विमानतळावर ‘जय भवानी जय शिवाजी’ उदय सामंत यांचे महाराष्ट्र मंडळाकडून स्वागत

रत्नागिरी : किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना धक्का! मंत्री उदय सामंताच्या भावानं स्टेटसवर ठेवलं 'मशाल' चिन्ह

सिंधुदूर्ग : उदय सामंतांची भावाने लोकसभा लढवावी अशी इच्छा असेल तर.., नितेश राणेंनी स्पष्टच सांगितले 

रत्नागिरी : रत्नागिरी-वसई बसला अपघात, पालकमंत्री उदय सामंत धावले मदतीला

रत्नागिरी : स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा; मंत्री उदय सामंतांची जिंदल कंपनीला तंबी

रत्नागिरी : रत्नागिरीत ढगाळ वातावरणातही विमान उतरणार, पालकमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

रत्नागिरी : किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

जालना : जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेंशी मोबाईलवर चर्चा