लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
कळमेश्वर शहर होणार नागपूरचे सॅटेलाइट सिटी ; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी - Marathi News | Kalmeshwar city to become Nagpur's satellite city; Foundation stone laid for railway flyover work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमेश्वर शहर होणार नागपूरचे सॅटेलाइट सिटी ; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी

Nagpur : कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वनटाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाली. ...

धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Action against ravindra dhangakar but what about those who speak out in Navi Mumbai Uday Samant question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल

धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार असून त्यांना भेटायला पुण्याला जाणार आहे, त्यांनी संयम बाळगला पाहिजे ...

महायुतीत धुसपूस; खुमखुमी असेल तर सांगा, आम्हीही धनुष्यबाण चालवू, मंत्री उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | If there is any hesitation, tell us we will also use bow and arrow, warns Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महायुतीत धुसपूस; खुमखुमी असेल तर सांगा, आम्हीही धनुष्यबाण चालवू, मंत्री उदय सामंत यांचा इशारा

उद्धवसेनेच्या उपनेत्यावर टीका ...

वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले - Marathi News | is vaibhav khedekar likely to join shiv sena while bjp entry was delayed three times shinde group leader uday samant give hint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

Vaibhav Khedekar News: अशा पद्धतीने पक्ष प्रवेश रद्द होणे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | The elections will be contested by the Mahayuti, Minister Uday Samant clarified his position | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

महापालिका महायुतीच जिंकेल ...

Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक  - Marathi News | Government in favour of Kavalapur Airport in Sangli, meeting in Mumbai chaired by Minister Uday Samant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक 

अतिरिक्त जमीन अधिग्रहण करणार ...

राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Namo Skill Development Center Cluster to be started in the state, announced by Industry Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

नमो मराठी अभियान राबविणार ...

Kolhapur: शाहूवाडी एमआयडीसीसाठी ३५० हेक्टरचा प्रस्ताव द्या, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना - Marathi News | Give a proposal of 350 hectares for Shahuwadi MIDC in Kolhapur, instructions from Industries Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाहूवाडी एमआयडीसीसाठी ३५० हेक्टरचा प्रस्ताव द्या, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

माने, कोरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक ...