शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यू मुंबा

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.

Read more

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: कबड्डीच्या मॅटवर महिला फुटबॉलपटूची 'सर्व्हिस'; जाणून घ्या कोण आहे Abeer Arsiwala!

अन्य क्रीडा : PKL 2019 : देसाई बंधूंची कमाल; सूरजनं पहिल्याच सामन्यात मोडला सिद्धार्थचा विक्रम

अन्य क्रीडा : PKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे