शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यू मुंबा

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.

Read more

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: आज रंगणार तीन सामन्यांचा थरार; कोण पडेल कोणावर भारी.. पाहा आकडेवारी

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: कुठे पाहाल लाईव्ह सामने? काय आहेत नियम? कोण आहेत कर्णधार.. वाचा एका क्लिकवर

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: 'यू मुंबा'ने बनवला 'बंगळुरू बुल्स'ला धूळ चारण्यासाठी खास प्लॅन

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: कबड्डीच्या मॅटवर महिला फुटबॉलपटूची 'सर्व्हिस'; जाणून घ्या कोण आहे Abeer Arsiwala!

अन्य क्रीडा : Pro Kabaddi League 2021-22: 'बंगळुरू बुल्स'च्या प्रशिक्षकांनी 'यू मुंबा'ला डिवचलं; सामन्याआधीच लगावला टोला

कबड्डी : Pro Kabaddi League schedule : पुन्हा घुमणार कबड्डी... कबड्डी... चा गजर; 'ट्रिपल हेडर, ट्रिपल पंगा', अशी मेजवानी मिळणार

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : पाटणावर विजय मिळवत मुंबई प्लेऑफमध्ये दाखल

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : बेंगालचा यू मुंबावर विजय

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : मुंबई आणि पुण्यामध्ये 33चा आकडा

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का