वाहनचालकांमध्ये पुणे वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत अाहे. वाहतूक विभागाकडून पुण्यातील विविध चाैकात वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. ...
चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. ...
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखेकडून विशेश माेहिमेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 76 लाखांहून अधिक दंड वसून करण्यात अाला. ...
महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे. ...