नाशिक : शहरात दुचाकीचोरीची मालिका सुरूच चोरट्यांनी गुरुवारी (दि़२३) चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...
गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...