मेसर्स फॉरचून इंटिग्रेटेड ॲसेट फायनान्स लिमिटेड ही कंपनी वाहन खरेदीस वित्त पुरवठा करते. या कंपनीकडून वाहन वित्त पुरवठा व्यवसाय करण्यासाठी रेव्हेन्यू शेरिंग पार्टनर्सची नेमले जातात. ...
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...
येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...
महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...