लॉकडाऊनच्या काळात नगर शहरात पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय अखेर मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस स्टेशनमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील ...