लोहोणेर : मेशी-सौंदाणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात फुलेनगर वासोळ पाडे, ता. देवळा येथील प्रतिष्ठित शेतकरी, वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बाळू महादू खैरनार (५७) यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने निधन झाले. ...
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या नवीन नियमांनुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दोन्ही बाजुला हात धरण्यासाठी हँड होल्डर असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणे आवश्यक करण्यात आले आहे. ...